म्हसरूळ येथे पाच हजारांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:10 IST2019-07-17T01:09:49+5:302019-07-17T01:10:55+5:30
म्हसरूळ शिवारातील जुईनगर येथे एका महिलेला मारहाण करून हातातील पाच हजार रु पयांची रोकड जबरीने लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि.१५) सकाळी ९ वाजता घडली आहे.

म्हसरूळ येथे पाच हजारांची लूट
पंचवटी : म्हसरूळ शिवारातील जुईनगर येथे एका महिलेला मारहाण करून हातातील पाच हजार रु पयांची रोकड जबरीने लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि.१५) सकाळी ९ वाजता घडली आहे. म्हसरूळ जुई सोसायटी येथे राहणाऱ्या लता दिगंबर राजगुरू (५०) या सकाळी सोसायटीखाली उभ्या असताना संशयित सोन्या खिरकाडे याने आरडाओरड करत राजगुरू यांना मारहाण करून हातातील पाच हजार रु पयांची रोकड जबरीने लुटून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.