येवल्यात पाच पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 00:42 IST2021-09-15T00:41:36+5:302021-09-15T00:42:25+5:30
येवला तालुक्यातील पाच संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी, (दि. १४) पॉझिटिव्ह आले आहेत.

येवल्यात पाच पॉझिटिव्ह
येवला : तालुक्यातील पाच संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी, (दि. १४) पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात आजपर्यंत २७७ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५,८६७ झाली असून, यापैकी ५,५४१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर सद्यस्थितीत ॲक्टिव्ह (बाधित) रुग्णसंख्या ५३ इतकी आहे.