शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांची आतषबाजी अन नाशिकमध्ये मध्यरात्री अग्नीतांडव; दोन तासांत सहा घटना

By अझहर शेख | Updated: November 13, 2023 06:41 IST

धुमाळ पॉईंटवर तीन तास धुमसली आग;  10 बंबांच्या साह्याने अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न

नाशिक : धुमाळ पॉईंट मुंदडा मार्केट येथे एका जुन्या लाकडी वाड्याला भीषण आग लागली. हवेतून फटाके या ठिकाणी पडल्यामुळे रविवारी 11 वाजून 13 मिनिटाला आग भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव मुख्यालयासह पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड या उपकेंद्रावरील बंबांनादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले.  घटनास्थळी 10 बंब पोचले असून अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मध्यरात्री वाजेर्यंत आग नियंत्रणात आलेली नव्हती.

रविवारी शहरात सर्वत्र लक्ष्मीपूजनाचा जल्लोष सुरू असताना अचानकपणे अशोका मार्ग येथे रॉयल टॉवर येथे एक बंद सदनिकेत फटाका शिरल्याने आगीचा भडका उडाला. त्यापाठोपाठ रवींद्र हायस्कूल, द्वारका काठे गल्ली येथे कचऱ्याचा ढीग मोठ्या प्रमाणात पेटला. यानंतर पदंम ट्रेडर्स दिंडोरी रोड, पंचवटी येथे पुठयाच्या ढिगावर फटाका येऊन पडल्याने आग लागली. सारडा सर्कल येथे मदिना चौकात पत्राच्या शेडवरील अडगळीत असलेले सामानाने फटाका पडल्यामुळे अचानकपणे मोठा पेट घेतला होता. रविवार कारंजा येथे दगडू तेली चांदवडकर दुकानाबाहेर असलेले मंडप फटाक्यामुळे पेटले होते.  या सर्व आगीच्या घटना एकापाठोपाठ रात्री 10 वाजेपासून घडू लागल्याने अग्निशमन दलाची धावपळ उडाली. या सर्व घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी टळली.

टॅग्स :fireआगNashikनाशिक