मालेगावी रुग्णवाहिकेला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:32 IST2018-07-14T00:32:22+5:302018-07-14T00:32:22+5:30

मालेगाव : येथील एका हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आग लागली. आगीत रुग्णवाहिकेतील कुशन, खुर्च्या व इतर साहित्य जळून खाक झाले.

Fire in Malegavi Ambulance | मालेगावी रुग्णवाहिकेला आग

मालेगावी रुग्णवाहिकेला आग

मालेगाव : येथील एका हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आग लागली. आगीत रुग्णवाहिकेतील कुशन, खुर्च्या व इतर साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी सुमारे ३५ मिनिटांत आग विझवली. या प्रकरणी छावणी पोलिसांत
अकस्मात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Fire in Malegavi Ambulance