पिंपळगाव एसटी महामंडळाकडून शहीद जवानांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:44 IST2019-03-30T18:43:12+5:302019-03-30T18:44:17+5:30
पिंपळगांव बसवंत : येथील एस टी आगारात सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करून संकलित झालेला सर्व निधी पुलवामामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांकरीता देण्यात आला.

पिंपळगाव एसटी महामंडळाकडून शहीद जवानांना आर्थिक मदत
ठळक मुद्दे रक्कम आगार व्यवस्थापक संध्या जाधव यांचेकडे सुपूर्त
पिंपळगांव बसवंत : येथील एस टी आगारात सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करून संकलित झालेला सर्व निधी पुलवामामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांकरीता देण्यात आला.
हि जमलेली ११ हजार रुपयांची रक्कम आगार व्यवस्थापक संध्या जाधव यांचेकडे सुपूर्त करण्यात आली. याप्रसंगी आगारातील सर्व युनियन पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.