शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

...अखेर ‘त्या’ हुक्का पार्लरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 1:01 AM

साईनाथनगर येथे मागील अनेक महिन्यांपासून एका कॅफेमध्ये सर्रासपणे तंबाखुजन्य अमली पदार्थाचा वापर करत हुक्क्याचा धूर हवेत सोडला जात होता. याबाबत परिसरातील नागरिकांकडून तक्रारीदेखील करण्यात आल्या होत्या; मात्र दोन पोलीस ठाण्यांच्या ‘सीमा’ असल्यामुळे या पार्लरवर कारवाई केली जात नव्हती. अखेर मुंबईनाका पोलिसांनी रविवारी (दि.२) धाडस दाखवून छापा टाकला.

नाशिक : साईनाथनगर येथे मागील अनेक महिन्यांपासून एका कॅफेमध्ये सर्रासपणे तंबाखुजन्य अमली पदार्थाचा वापर करत हुक्क्याचा धूर हवेत सोडला जात होता. याबाबत परिसरातील नागरिकांकडून तक्रारीदेखील करण्यात आल्या होत्या; मात्र दोन पोलीस ठाण्यांच्या ‘सीमा’ असल्यामुळे या पार्लरवर कारवाई केली जात नव्हती. अखेर मुंबईनाका पोलिसांनी रविवारी (दि.२) धाडस दाखवून छापा टाकला.मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी रात्री साईनाथनगर येथील ‘अजिज मेन्शन कॅफे’वर छापा टाकला. कोरोनाचे संक्रमण सुरू असतानासुद्धा सदर ठिकाणी व्यवसाय चालविला जात असल्याचे कारवाईदरम्यान पोलिसांना आढळून आले.संशयित अल्ताफ इस्माईल सय्यद, शाहीद दस्तगीर खान यांच्यासह इतर १८ ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी हुक्कासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. सहायक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक किरण रौंदळे, उपनिरीक्षक श्रीवंत यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी