शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

वीज देयकाची थकबाकी भरावी ; महावितरण कंपनीकडून नाशिक जिल्ह्यात विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:47 AM

वीज बिलाच्या वाढत्या थकबाकीला प्रतिबंध करण्यासाठी महावितरण कंपनीकडून नाशिक जिल्ह्यात गुरुवारपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वीज बिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.

नाशिकरोड : वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीला प्रतिबंध करण्यासाठी महावितरण कंपनीकडून नाशिक जिल्ह्यात गुरुवारपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वीज बिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या एकूण ७ लाख ४७ हजार २५६ वीज ग्राहकांकडे १६९५ कोटी १६ लाख रुपये वीज बिल थकीत आहे. ग्राहकाने महिनाभर वीज वापरल्यानंतर त्यास बिल देण्यात येते. ते वीज बिल भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येते. मात्र काही ग्राहक हे वीज बिल भरत नसल्याने महावितरण कंपनीला आर्थिक आघाडीवर तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे महावितरण कंपनीने नाशिक शहर, जिल्ह्यातील आठ विभाग स्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांची समिती स्थापन करून गुरुवारपासून ३० नोव्हेंबरपर्यंत थकीत वीज बिल वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.  थकीत बिल न भरल्यास लागलीच वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे थकीत वीज बिल ग्राहकांनी महावितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.

टॅग्स :electricityवीजbillबिल