शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जुन्या भांडणातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:17 PM

सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुुरुवारी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागील केस मागे घेण्यासाठी आरोपीने फिर्यादीवर जातीवाचक शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार पोलिसांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुुरुवारी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागील केस मागे घेण्यासाठी आरोपीने फिर्यादीवर जातीवाचक शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार पोलिसांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.वडाळा-पाथर्डीरोड परिसरातील साईनाथनगर येथील अतुल आनंत दोंदे (३१) याने पखालरोड येथील मातोश्री कॉलनीतील गणेश राजाराम भोसले यांच्यावर १३८ एनआय कायद्यांतर्गत सरकारवाडा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल केलेल्या केसेस मागे घेण्याकरीता आरोपीने फिर्यादीवर दबाव आणत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्याच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त नखाते या प्रकरणाचा तपास करीत आहे.दरम्यान, सदर गुन्हा दाखल झाल्यानुसार संशयितावर प्रथम कारवाई होणार असून या गुन्ह्याच्या नियमानुसार तक्रारीत तथ्य आढळल्सास संशयितावर या कायद्यान्वये शिक्षादेखील होऊशकते़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा