शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 1:04 AM

ब्राह्मणगाव : येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आल्याने कांदा उत्पादकांची चांगलीच धावपळ उडाली. 

ठळक मुद्देब्राम्हणगाव परिसरात कांदा काढणीची कामे जोरात

ब्राह्मणगाव : येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आल्याने कांदा उत्पादकांची चांगलीच धावपळ उडाली. सध्या कांदा काढणी सर्वत्र जोरात सुरू असून, त्यातच उन्हाची तीव्रता खूपच वाढत असल्याने रविवारी पाच वाजता खूपच आभाळ भरून आले. त्यातच अचानक पावसाच्या सरी येऊ लागल्याने काढलेला कांदा शेतातच झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली. प्लास्टिक कागद घेऊन सर्वत्र एकच धावपळ उडाली. सध्या उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. शेतमजुरांची उपलब्धता कमी असल्याने शेतकरी धावपळ करून कांदा लवकर काढून चाळीत साठवणीच्या कामात गुंतला आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील चार दिवस वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यता सांगितली असून, त्याप्रमाणे रविवार सकाळपासूनच आभाळ भरून आले आहे. दिवसभर तापमानात वाढ झाल्याने उष्मा खूपच वाढत असल्याने पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कांद्याची काळजी घ्यावी लागत आहे. सद्या कांद्याचे दर खूपच कमी असून, त्यामुळे सर्वच शेतकरी कांदा साठवणूक करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस