शेतकऱ्यांनो कांदा कॉरन्टाइन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 01:23 IST2020-09-17T23:41:18+5:302020-09-18T01:23:43+5:30

नाशिक : दक्षिण भारतातील कांदा पिक खराब झाले आहे . केवळ महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांदा शिल्लक आहे . शेतकरयानी काही दिवस कांदा विक्रीचा निर्णय थाबविला आणि कांदा घरातच कॉरटाइन करून ठेवला तर निर्यात बंदीनंतर कांदा दर टिकून राहु शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे .

Farmers quarantine onions | शेतकऱ्यांनो कांदा कॉरन्टाइन करा

शेतकऱ्यांनो कांदा कॉरन्टाइन करा

ठळक मुद्देनिर्यात बंदी : भाव टिकून राहन्यसाठी होईल मदत

नाशिक : दक्षिण भारतातील कांदा पिक खराब झाले आहे . केवळ महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांदा शिल्लक आहे . शेतकरयानी काही दिवस कांदा विक्रीचा निर्णय थाबविला आणि कांदा घरातच कॉरटाइन करून ठेवला तर निर्यात बंदीनंतर कांदा दर टिकून राहु शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे . मागील 15 दिवसांपासून देशात कांदा दरात थोडीफार सुधारना होऊन शेतक?्यांना दोन पैसे मिळू लागले असतानाच केंद्र सरकारने गेल्या सोमवारी अचानक कांदा निर्यात बंदिचा निर्णय घेतला या निणर्याने शेतकरयामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे . या निणर्यामुळे कांदा भाव कोसळतील अशी भीती व्यक्त केली जत असली तरी मागणी आणि पुरवठा यातील तफ़ावतिमुळे कांदा भावावर फारसा परिणाम झाला नाही हे गेल्या दोन तीन दिवसांच्य अकडेवारी वरुण दिसून येते. सध्या महाराष्ट्रशिवाय देशात इतर भागात फारसा कुठे कांदा उपलब्ध नाही लाल कांद्याचे नुकसान झाले आहे नवीन पिक यायला किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधि लागनार आहे . केवळ 30 ते 40 टक्के कांदा शिल्लक आहे . आशा स्थितीत फक्त देशातील मागणी पूर्ण करायची असली तरी त्याची मदार उपलब्ध उन्हाळ कांद्यावरच आहे . यासाठी शेतकरयानी निर्यात बंदी झाली म्हणून घाबरून न जाता कांदा विक्रिचे योग्य नियोजन करावे त्यामुळे भाववर फारसा परिणाम होणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे . कोट - लोकड़ाऊंन मध्ये शेतकरयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . यामुळे निर्यात बंदिचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे . सध्या केवळ 30 टक्के कांदा शिल्लक आहे . हा शिल्लक कांदा तीन ते चार महीने पुरवायचा आहे . त्यामुळे या निणर्या नतरहि भाव वाढनार आहे . शेतकरयानी एकदम सर्व कांदा विकृसाठी न आनता थोड़ा थोड़ा कांदा विकावा - न्यानेश्वर चांदवड़े , शेतकरी , निफाड़ कोट - कांदा कमी उपलब्ध असल्यामुळे भाव वाढत राहतील . शेतकरयानी नियोजन केले तर आवक प्रमाण योग्य राहिल यामुळे दोन पैसे जास्त मिळू शकतील - शरद सानप , शेतकरी , नीमगांव , ता सिन्नर , कोट - शेतकर्याकडे केवळ 30 टक्के कांदा शिल्लक आहे . त्यातही सडन्याचे प्रमाण अधीक आहे लाल कंद्याल फ़टकाबसला आहे . यामुळे चंगला भाव मिळू शकतो .- आबा आहेर , शेतकरी , देवल


केंद्र सरकरने निर्यात बन्दी केली आहे शेतकर्यनिहि आता कांदा 14 दिवस कॉर टाइन करून घरातच ठेवावा परिणामी भावावरपरिणाम होणार नाही . आशा अशयचे मेसेज समाज मध्यमानवर फिरू लागले आहेत .

 

Web Title: Farmers quarantine onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.