शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

येवला तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 1:13 AM

नाशिक : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एकाच दिवशी चार शेतकºयांनी केलेल्या आत्महत्येची घटना कायम असताना मंगळवारी येवला तालुक्यातील मुखेड येथे ...

नाशिक : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एकाच दिवशी चार शेतकºयांनी केलेल्या आत्महत्येची घटना कायम असताना मंगळवारी येवला तालुक्यातील मुखेड येथे कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयाने डोक्याला बांधावयाच्या फेट्याच्या कापडाने गळफास घेऊनआत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चालू महिन्यात जिल्ह्णातील ही पाचवी शेतकरी आत्महत्याआहे. दीपक एकनाथ वझरे (५५) असे या शेतकºयाचे नाव असून, मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. वझरे यांच्या नावे मुखेड येथे १ हेक्टर १५ आर शेतजमीन आहे. त्यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी, कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी येवला तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, महसूल खात्यानेही आपल्यापरिने चौकशीला सुरुवात केली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेती