गोराणे येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:30 IST2019-07-12T01:30:10+5:302019-07-12T01:30:43+5:30
गोराणे येथील तरुण शेतकºयाने कर्जबाजारी पणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली.

गोराणे येथील शेतकऱ्याची आत्महत्या
सटाणा : गोराणे येथील तरुण शेतकºयाने कर्जबाजारी पणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. किशोर उत्तम देसले (२५) असे या शेतकºयाचे नाव आहे
दुष्काळ, मुलाच्या आॅपरेशनसाठी हात उसनवार घेतलेल्या पैशांचा डोंगर या विवंचनेत ते होते. परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरीच्या
पाण्यात शोध घेतला असता किशोरचा मृतदेह आढळून आला.