शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

लासलगाव बाजारात कांदा भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 5:58 PM

देशाच्या मोठ्या बाजारपेठेतून मागणी कमी झाल्याने लासलगाव बाजार समितीत शुक्र वारी उन्हाळ कांदा भावात ६०६ रुपयांची घसरण झाली.

लासलगाव : देशाच्या मोठ्या बाजारपेठेतून मागणी कमी झाल्याने लासलगाव बाजार समितीत शुक्र वारी उन्हाळ कांदा भावात ६०६ रुपयांची घसरण झाली.कमाल भाव १९१९ रुपये तर सरासरी भावात १०० रुपयांची घसरण होत भाव पूर्वपदावर आले. शुक्र वारी दिवसभरात ५५० वाहनातून कांदा आला. किमान भाव ८०० तर कमाल भाव १९१९ रुपये तर सरासरी भाव १६५० रुपये प्रतिक्विंटल होते. गुरुवारी दसरा असल्याने लिलाव बंद होते.लासलगाव बाजार समितीत बुधवारी कांदा भावात ४३० रुपयांची तेजी होऊन २५५० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला. मंगळवारी उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान ७००, कमाल २१२० तर सरासरी १७२० रुपये होते तर बुधवारी उन्हाळ कांदा आवक ४२५ वाहनातून झाली व बाजारभाव किमान ८०० ते कमाल २५५० तर भाव सरासरी २२०० रुपये होते.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा