शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज परतफेडीस मुदतवाढ

By admin | Updated: August 5, 2014 02:02 IST

पीक कर्ज परतफेडीस मुदतवाढ

नाशिक : ३० जूनअखेर वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून लाभ देण्यात येत होता. या योजनेचा फायदा घेण्यासाठी ३० जून २०१४ ही अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र आता ही मुदत ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.यासंदर्भात १ आॅगस्ट २०१४ रोजी सहकार व पणन विभागाने निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुषंगाने आता राज्यातील जे शेतकरी पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कर्ज सवलत योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वसुलीस ३१ डिसेंबर २०१४ मुदतवाढ देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ३० जून २०१४ अखेर राज्यातील पीक कर्जाच्या वसुलीचे कमी प्रमाण विचारात घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने सन २०१३-१४ या वर्षात वाटप केलेल्या पीक कर्जाच्या परतफेडीस ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत १ आॅगस्ट २०१४ ला शासनाने तसा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांची वसुली थेट दिवाळीनंतरच होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)विकलेला माल परतन घेणे बेकायदेशीरमुंबई : विकलेली वस्तू सदोष किंवा कमी प्रतीची असली तरी दुकानदाराने ती परत न घेणे किंवा बदलूनही न देणे बेकायदा आहे, असा निकाल महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.- वृत्त :पान ९