अंबोली धरणातून बेसुमार पाणी उपसा जोड

By Admin | Updated: May 9, 2014 22:51 IST2014-05-09T22:48:15+5:302014-05-09T22:51:43+5:30

विद्युत वितरण अभियंता मंगेश प्रजापती, नाशिक, जलसेवा विभागाचे डी. एम.जाधव यांना पत्र देवून विद्युत मोटरी बंद करण्याबाबत मागणी केली आहे. प्रजापती यांनी थ्री फेज विद्युत वाहिनी बंद केली असून आता सिंगल फेजवर अंबोलीसाठी घरगुती वाहिनी सुरू असल्याचे प्रजापती यांनी सांगीतले. नाशिक इरिगेशननेदेखील कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबविले असल्याचे बी. एम. जाधव यांनी सांगीतले. (वार्ताहर)

Exhaust water from Amboli dam | अंबोली धरणातून बेसुमार पाणी उपसा जोड

अंबोली धरणातून बेसुमार पाणी उपसा जोड

विद्युत वितरण अभियंता मंगेश प्रजापती, नाशिक, जलसेवा विभागाचे डी. एम.जाधव यांना पत्र देवून विद्युत मोटरी बंद करण्याबाबत मागणी केली आहे. प्रजापती यांनी थ्री फेज विद्युत वाहिनी बंद केली असून आता सिंगल फेजवर अंबोलीसाठी घरगुती वाहिनी सुरू असल्याचे प्रजापती यांनी सांगीतले. नाशिक इरिगेशननेदेखील कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबविले असल्याचे बी. एम. जाधव यांनी सांगीतले. (वार्ताहर)
--
बॉक्स
धरणावर ज्यांच्या विद्युत मोटारी असलील त्यांनी त्या काढून घ्याव्यात जेणेकरून गावाचा पाणी पुरवठा सुरळीत राहील. सध्याचा पाणी साठा पुरेसा आहे. सध्या मात्र त्र्यंबककरांना दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
- यशोदा अडसरे, नगराध्यक्ष.
---

Web Title: Exhaust water from Amboli dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.