शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पेठ परिसरात कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 10:07 PM

पेठ : तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.

ठळक मुद्देविविध शासकीय कार्यालर्यंत ध्वजारोहण संपन्न झाले.

पेठ : तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी जि.प. सदस्य भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, कमर्चारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.पंचायत समिती, नगरपंचायत, हुतात्मा स्मारक, पोलीस ठाणे, वनविभाग, डॉ. विजय बीडकर विद्यालय, दादासाहेब बीडकर महाविद्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जि.प. शाळा पेठ नं. १ व २, राष्टÑीयीकृत बँक, जिल्हा बँक, सार्वजनिक वाचनालय यासह विविध शासकीय कार्यालर्यंत ध्वजारोहण संपन्न झाले.पेठ नगरपंचायतीच्या वतीने कोविड काळात विविध विभागात काम करणाऱ्या कोविडयोध्दा कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य, सफाई, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी विभागातील कर्मचाºयांनी सेवा बजावल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, मुख्याधिकारी कृष्णकांत कहार, गटनेते भागवत पाटील, प्रशासन अधिकारी चंद्रकांत भोये यांचे सह नगरसेवक, अधिकारी, कमर्चारी, नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNashikनाशिक