शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

नायगावी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 11:47 PM

नायगाव : कोरोनाच्या संसर्गाचा गावात शिरकाव होऊ न देण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश बंद करून शंभर टक्के लॉकडाउन नायगावकर यशस्वी करत आहे.

ठळक मुद्दे१०० टक्केलॉकडाउन : बाहेरील नागरिकांना प्रवेश बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : कोरोनाच्या संसर्गाचा गावात शिरकाव होऊ न देण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश बंद करून शंभर टक्के लॉकडाउन नायगावकर यशस्वी करत आहे.कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी तसेच लॉकडाउन शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून सरपंच नीलेश कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील १५ तरुणांची ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आलीआहे.ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच अर्चना बुरकुल व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी भारत लॉकडाउन झाल्यापासून ग्रामस्थांचे कोरोना संबंधित जनजागृती करण्यात आली आहे. तसेच घरोघरी जाऊन नागरिकांना घरातच राहण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.या समितीचे सदस्य सकाळपासून गावातील मुख्य रस्त्यावर उभे राहून बाहेरील ग्रामस्थांचा गावातील शिरकाव थांबविण्यास मदत करत आहेत. शासनाच्या लॉकडाउनपेक्षाही ग्रामपंचायतीने घालून दिलेल्या लॉकडाउनची नायगाव खोऱ्यातील गावांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी स्वत:च्या ट्र्ॅक्टरने गावातील गल्लोगल्ली औषधांची फवारणी वारंवार केली जात आहे.यावेळी सरपंच कातकाडे, सप्तर्षी जेजूरकर, हिरामण जाधव, सखाराम जाधव, दत्तात्रय गवळी, ज्ञानेश्वर जाधव, सागर जेजूरकर आदी ग्रामपंचायतचे कर्मचारी मेहनत घेत आहे.मास्क, साबणांचे वाटपग्रामपंचायतीच्या व हिंदुस्थानात लिव्हर कंपनीच्या वतीने गरीब व गरजू लोकांना त्यांच्या घरी जाऊन मास्क व हात धुण्यासाठी लागणाºया साबणांचे वाटप करण्यात आले. यावेळी कोरोनापासून वाचवण्यासाठी घरातच बसण्याचे व स्वच्छतेचे महत्त्व वाड्या, वस्त्यांवरील नागरिकांना समजावून सांगितले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यgram panchayatग्राम पंचायत