शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:35 PM

नाशिक : वीजमीटरला पाठीमागे छिद्र पाडून त्यावर एमसील लावून मिटर हळू चालेल अशी तजवीज करून सुमारे दोन वर्षापासून वीजचोरी सुरू असल्याचा प्रकार भद्रकालीतील ताराबाई चाळ परिसरात उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित नासिर खान अजिज कुरेशी विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़भद्रकाली पोलीस ठाण्यात ...

ठळक मुद्देभद्रकाली पोलीस ; भारतीय विद्युत कायद्यान्वये गुन्हा दाखल

नाशिक : वीजमीटरला पाठीमागे छिद्र पाडून त्यावर एमसील लावून मिटर हळू चालेल अशी तजवीज करून सुमारे दोन वर्षापासून वीजचोरी सुरू असल्याचा प्रकार भद्रकालीतील ताराबाई चाळ परिसरात उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित नासिर खान अजिज कुरेशी विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

भद्रकाली पोलीस ठाण्यात तेजसकुमार सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नासीरखान कुरेशी याने विद्युत वितरण कंपनीने पुरविलेल्या वीजमीटरच्या (क्रमांंक - ११८९३००१८) मागील बाजूस छिद्र पाडून त्याठिकाणी एमसील लावले़ तसेच इनकमिंग फेज व आऊटगोईंग फेज, इनकमिंग न्यूट्रल व आऊटगोईग न्यूट्रल सोबत असलेल्या कॉपरच्या तारेने हुक करून मीटर हळूहळू फिरेल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करून विजेची चोरी केली.

संशयित कुरेशी याने दोन वर्षाच्या कालावधीत विद्युत वितरण कंपनीचे २१ हजार ६०० रुपयांची वीजचोरी केली असून त्यामध्ये ४ हजार रुपये दंडही नमूद करण्यात आला आहे़

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीजtheftचोरी