शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मोहाडी येथे झोपड्यांमध्ये घुसला आयशर ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 1:00 AM

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे वरदविनायक एक्सपोर्ट प्रा.लि. येथील कामगारांच्या झोपड्यांमध्ये आयशर घुसल्याने चालक बाळू वामन गांगुर्डे, रा. राजापूर याच्याविरोधात ड्रंक ॲॅण्ड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे वरदविनायक एक्सपोर्ट प्रा.लि. येथील कामगारांच्या झोपड्यांमध्ये आयशर घुसल्याने चालक बाळू वामन गांगुर्डे, रा. राजापूर याच्याविरोधात ड्रंक ॲॅण्ड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहाडी येथील वरदविनायक एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक चेतन बाविस्कर व  येथील कामगार यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यातच शुक्रवारी पहाटे ५ वाजता कंपनीत द्राक्ष वाहतूक करणारा आयशर (क्र. एमएच ०४ डीडी ४६८९) हा कामगारांच्या झोपड्यांच्या मधील रस्त्यावर घुसला व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करत झाडावर जाऊन आदळला. सर्व कामगारांनी आमचा घातपात करण्याचा कट असल्याचा आरोप केला. तसेच कंपनी परिसरात पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करत उत्तम गोबाले व राजेंद्र गोबाले यांच्या फिर्यादीवरून आयशरचालक बाळू वामन गांगुर्डे व चेतन बाविस्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड करत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात