शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आयडियाची पर्यावरणपूरक कल्पना

By admin | Updated: May 24, 2016 23:46 IST

वाडा इमारत : सांस्कृतिक ओळखीचे जतन

नाशिक : येथील इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन इन्व्हायर्मेंट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर (आयडिया) महाविद्यालयाने इमारतीचे बांधकाम करताना इको फ्रेन्डली कल्पना वापरून नाशिकच्या वाडा संस्कृतीसोबत नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याचा प्रयत्न केला असल्याने येथील शैक्षणिक वैभवात भर पडणार असल्याचा विश्वास महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. विवेक पाटणकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.आयडिया महाविद्यालयाची इमारत नाशिकच्या संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या वाडा संकल्पनेवर आधारित आहे. इमारतीच्या समोरासमोर असलेल्या खिडक्या, दरवाजे आणि तावदाने यामुळे दिवसभर असणारा सूर्यप्रकाश व खेळती हवा यामुळे विजेची बचत होण्यास मदत होणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा विचार करून महाविद्यालयात वॉटर हार्व्हेस्टिंगचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येणाऱ्या काळाची गरज ओळखून इमारतीच्या सर्व स्त्रोतांमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या मदतीने भूजलपातळी वाढविण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. इमारतीमध्ये ३० किलो वॅट वीजनिर्मिती करणारी सोलर यंत्रणा बसविण्यात आली असून, महाविद्यालयाची गरज याच सौरऊर्जेवर भागवली जाणार आहे. उर्वरित वीज महाविद्यालयाच्या परिसरातील ग्रामस्थांना पुरविण्याचा प्रशासनाचा विचार असल्याची माहिती पाटणकर यांनी दिली. (प्रतिनिधी)