शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘इ अ‍ॅन्ड जी’तर्फे महिलादिनी विशेष कार्यक्रम

By admin | Updated: March 5, 2016 22:23 IST

‘इ अ‍ॅन्ड जी’तर्फे महिलादिनी विशेष कार्यक्रम

 नाशिक : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना त्यांच्यामधील स्त्रीत्वाचे साजरीकरण करण्यासाठी खुले व्यासपीठ मिळावे हा उद्देश ठेवून ८ मार्च रोजी ‘वुमन्स वंडरफुल वर्ल्ड’ या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ‘इ अ‍ॅॅन्ड जी’च्या संचालक अश्विनी धुपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम महिलादिनी हॉटेल एक्स्प्रेस इनच्या रॉयल हॉल येथे २.३० ते ६.३० यावेळेत होणार असून, सर्व स्तरातील महिलांना यात मोफत प्रवेश असणार आहे. या महोत्सवात नृत्य, एकांकिका, आहार, स्त्रीयांचे रोग, व्यायाम, यशस्वी उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांचे अनुभव आदि विविध विषयांवर व्याख्याने आदि कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास सहभागी महिलांमधून उत्तम सादरीकरण, उत्तम वेशभूषा आदिंसाठी पारितोषिकेही दिली जाणार आहे. ‘फॅशन शो’ने कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहे. यावेळी उत्कृष्ट उद्योजिकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सहभागी महिलांनाही उत्स्फूर्तपणे नृत्य, नाट्य, गायन आदि त्यांच्यातील कलांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेस चेतना करवा, डॉ. वर्षा पवार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)