शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

कोरोना काळात तरु णांनी जोपसली वाचनाची आवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 9:09 PM

देवगाव : वाचनात खंड पडलेल्या आणि काही कारणास्तव एखादे पुस्तक वाचायला न मिळालेल्या तरु णांनी आपली वाचनाची आवड जोपसली तर अनेक वाचकांनी वाचायचे राहून गेलेल्या पुस्तकांचे आॅनलाइन वाचन लॉकडाऊनच्या कालावधीत तयुणाईने केल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देअभिरु ची : लॉकडाऊनकाळात आॅनलाइन पुस्तक वाचनावर भर

देवगाव : वाचनात खंड पडलेल्या आणि काही कारणास्तव एखादे पुस्तक वाचायला न मिळालेल्या तरु णांनी आपली वाचनाची आवड जोपसली तर अनेक वाचकांनी वाचायचे राहून गेलेल्या पुस्तकांचे आॅनलाइन वाचन लॉकडाऊनच्या कालावधीत तयुणाईने केल्याचे दिसून आले.विविध कथासंग्रह, काव्यसंग्रह, ललित साहित्य, प्रवासवर्णन आत्मचरित्र, कादंबरी आदी पुस्तकांचे वाचन केल्याचे ग्रामीण भागातील तरु णांनी केले. तरु णपिढीने विविध अ‍ॅप डाउनलोड करून आॅनलाईन कथांचेदेखील वाचन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाले आणि या काळात बाहेर पडण्यावर बंदी घातली गेली. वाचनालये बंद झाल्याने पुस्तकांची देवाणघेवाण थांबली. या काळातील रिकाम्या वेळेचा पुरेपूर वापर वाचकांनी केला. काही वाचकांनी संग्रहित असलेली पुस्तके पुन्हा वाचली. तर काहींनी संग्रहात असलेली परंतु वाचायचे राहून गेलेल्या पुस्तकांचे वाचन केले. ज्यांना धावपळीत व कामाच्या व्यस्त शेड्युलमध्ये कादंबरी वाचणे शक्य नव्हते त्यांनी देखील या दिवसांत कादंबर्या वाचून काढल्या. कवितासंग्रहाचेही भरपूर प्रमाणात वाचन झाले. नव्याने वाचणार्यांनी आवडत्या लेखकापासून ते गाजलेल्या पुस्तकांचे वाचन केले. वाचनप्रेमींनी कथांचे वाचन केले. ई-बुक्स देखील वाचली. काहींनी आवडीनुसार एकांकिकेचे वाचन देखील केले.लॉकडाऊनकाळात पुस्तकांची मोलाची साथ लाभली. अनेक कथासंग्रह, कादंबरी, प्रवास वर्णने वाचनात आली.जगण्याचा मार्ग, अण्णा भाऊ साठेंच समग्र वाड्मय, संविधान, कोल्हाट्याचं पोरं, उपरा, बलुत, मन में है विश्वास, थ्री मिस्टिक्स आॅफ माय लाईफ आदी दर्जेदार पुस्तके वाचली. मी ग्रंथालयशास्त्राची पदवी घेतल्यामुळे माझ्याा घरात माझं स्वत:च छोटंसं ग्रंथालय आहे.- योगिता रोकडे, वाचनप्रेमी

 

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिक