शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोकनेते पाटील प्रतिष्ठानमुळे शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड, लासलगावात 10 वर्षांपासून माफक दरात फराळ विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 16:52 IST

लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानने सलग 10 व्या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. लोकनेते पाटील प्रतिष्ठानतर्फे चिवडा, लसूण शेव, बारीक शेव, चकल्या, फरसाण, सोनपापडी, अनारसे, मोतीचूर लाडू, नानकटई, करंजी, म्हैसूरपाक आदी फराळाच्या पदार्थ्यांची माफक दरात विक्री केली जाते. 

लासलगाव (नाशिक) : लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानने सलग 10 व्या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. लोकनेते पाटील प्रतिष्ठानतर्फे चिवडा, लसूण शेव, बारीक शेव, चकल्या, फरसाण, सोनपापडी, अनारसे, मोतीचूर लाडू, नानकटई, करंजी, म्हैसूरपाक आदी फराळाच्या पदार्थ्यांची माफक दरात विक्री केली जाते.  मध्यमवर्गीय, नोकरदार माणूस दिवाळी साजरी करत असताना लासलगाव परिसरातील कष्टकरी, कांदा उत्पादक शेतकरी मात्र दिवाळीतही कामात व्यग्र असतो. महिला शेतातील कामे करतात, त्यामुळे त्यांना दिवाळीचा फराळ करण्यासाठी वेळ मिळत नाही. साहजिकच येथे तयार फराळ घेण्यासाठी कष्टकरी, शेतकरी गर्दी करतात, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी सांगितले.  येथे फराळ घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबरच शेजारच्या अहमदनगर, जळगाव व धुळे जिल्ह्यातूनही शेतकरी येथे मोठ्या संख्येने येतात. सर्व फराळ 70 रुपये किलो!बाजारात हा फराळ 125 ते 150 रुपये किलोने मिळतो. तोच फराळ येथे चक्क 70 रुपये किलोने मिळतो. 

 

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017