शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

एक्स्प्रेसमधून पडल्याने इसम ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 10:25 PM

नांदगाव : रेल्वे फाटकाजवळ बरेली एक्स्प्रेसमधून फेकले गेल्याने शशिकांत पद्माकर जोशी (४८) यांचा मृत्यू झाला. सदर गाडी बरेलीकडे जात होती. शशिकांत जोशी मलकापूर येथील रहिवासी होते.

ठळक मुद्दे एक्स्प्रेसमधून पडल्याने इसम ठारखिशात आधार कार्ड सापडल्यामुळे त्यांची ओळख पटली

नांदगाव : रेल्वे फाटकाजवळ बरेली एक्स्प्रेसमधून फेकले गेल्याने शशिकांत पद्माकर जोशी (४८) यांचा मृत्यू झाला. सदर गाडी बरेलीकडे जात होती. शशिकांत जोशी मलकापूर येथील रहिवासी होते.धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली होती. त्यांना वाचविण्यासाठी तुषार पांडे व राम शिंदे यांनी घटनास्थळीधाव घेऊन रुग्णवाहिका बोलावली व शासकीय रुग्णालयात त्वरितदाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केले. खिशात आधार कार्ड सापडल्यामुळे त्यांची ओळख पटली. या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस जगदाळे करीत आहेत.