शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

चालकाच्या शॉटकटमुळे प्रवाश्यांवर ओढवले संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 17:57 IST

पिंपळगाव बसवंत : वाहन चालकांनी जीवनात कधीही शॉटकट घेऊ नये नाहीतर त्याचे परिणाम आपल्यामुळे इतरांना भोगावे लागतील अशीच एक घटना पिंपळगाव बसवंत परिसरात घडली. महामार्गावर कोंडी झाल्याने बस डाव्या कालव्यावरून नेताना बस सरकली व मोठा अनर्थ टळला. या घडनेमुळे महामंडळातील कर्मचारी किती बेजबाबदार असतात हे समजते.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : बस सरकली मात्र जमावाने धाव घेतल्याने टळला अनर्थ

पिंपळगाव बसवंत : वाहन चालकांनी जीवनात कधीही शॉटकट घेऊ नये नाहीतर त्याचे परिणाम आपल्यामुळे इतरांना भोगावे लागतील अशीच एक घटना पिंपळगाव बसवंत परिसरात घडली. महामार्गावर कोंडी झाल्याने बस डाव्या कालव्यावरून नेताना बस सरकली व मोठा अनर्थ टळला. या घडनेमुळे महामंडळातील कर्मचारी किती बेजबाबदार असतात हे समजते.केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी केल्याने शेतकऱ्यांनी चिंचखेड चौफुलीवरील राष्टÑीय महामार्गावर रास्ता रोको करत ठिय्या केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे वाहनचालकांमध्ये गर्दीतून गाडी काढण्यासाठी मोठी कसरत सुरू झाली.नाशिकहुन मालेगावला जाणाºया (एम एच १४ बी.टी २६१७) या गाडीतील चालकाने महामार्गावर वाहतूक कोंडी असल्याने गाडी डावा पालखेड कालव्याच्या कडेने अरुंद पायवाट असलेल्या ठिकाणाहून बस उतरविण्याचा प्रयत्न केला परंतु ‘अति घाई संकटात नेई’या म्हणी प्रमाणे घाईघाईने बस गर्दीच्या ठिकाणाहून काढतांना बस सरकली व एकच खळबळ उडाल्याने प्रवाश्यांमध्ये आरडा-ओरडा सुरू झाला.जमावाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ प्रवाश्यांना खाली उतरले व प्रवाशांच्या आणि जमवाच्या मदतीने समोरून बसला धक्का देत बसला सुखरूप रस्त्यावर काढुन प्रवाशांनी चालकाला मात्र चांगलाच शाब्दिक मारा केला. या घडनेमुळे प्रवाश्यांनी महामंडळाच्या या बेजबाबरदार कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.रस्ता पूर्ण पणे बंद असतांना देखील बस चालकाने प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून डाव्या कालव्या वरून बस पायवाट असलेल्या अरुंद ठिकाणाहून उतरविण्याचा प्रयत्न केला. प्रवासी व वाहक चालकांना ओरडत होते, तरी चालकाने कुणाचेच ऐकले नाही. परिणामी बस सरकली वेळेत प्रवाशी खाली उतरलामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही बसवरील चालक प्रवाशांचा विचार करत नाही. ही मोठी शोकांतिका आहे.- कारभारी पवार, प्रवासी. 

टॅग्स :NashikनाशिकBus Driverबसचालक