शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

भरधाव दुचाकी भिंतीवर आदळल्याने चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 16:00 IST

सिडकोतील पाटीलनगर शाळेजवळील एका भिंतीला भरधाव वेगातील दुचाकी धडकल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात जखमी झालेले उत्तमनगर संकेत रो हाउस येथील नंदकुमार निरज अकिलेश ठाकूर (२६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देभितीला दुचाकी धडकल्याने भीषण अपघात शाळेजवळील अपगातात दुसाकीस्वार ठार सिडकोतील पाटीलनगर भागातील घटना

नाशिक : सिडकोतील पाटीलनगर शाळेजवळील एका भिंतीला भरधाव वेगातील दुचाकी धडकल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  या अपघातात जखमी झालेले उत्तमनगर संकेत रो हाउस येथील नंदकुमार निरज अकिलेश ठाकूर (२६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील भाद्रपद सेक्टरमधील अनुष्का रो हाऊस येथील राहणार राहूल अरविंद पाठक हा एमएच १५ सीएन ८९०३ क्रमांकाच्या दुचाकीवर हेल्मेट परिधान न करात डबलसीट बसून  रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष  करून भरधाव वेगाने  जात असताना पाटीलनगर येथील शाळेजवळील भिंतवर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात राहूल पाठक याचा मृत्यू झाला असून फिर्यादी नंदकुमार ठाकून यांसा दुखापत झाली आहे. त्याचप्रमाणे दुचाकी वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघण केल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून केला जात असतानाच अशा प्रकारे बेदरकारपणे वाहन चालविण्याचे प्रकार सुरूच आहे. अशा प्रकारांमुळे वाहन चालकांसोबतच सामान्य नागरिकाचीही सुरक्षितता धोक्यात आली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलरSchoolशाळा