डॉ. संजय पलोड यांना धन्वंतरी पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 00:03 IST2021-07-17T19:34:43+5:302021-07-18T00:03:18+5:30
लासलगाव : येथील डॉ. संजय पलोड यांना या वर्षीचा धन्वंतरी पुरस्कार जाहीर झाला आहे.

डॉ. संजय पलोड
ठळक मुद्देवैद्यकिय क्षेत्रातील प्रदिर्घ योगदानाची दाखल
लासलगाव : येथील डॉ. संजय पलोड यांना या वर्षीचा धन्वंतरी पुरस्कार जाहीर झाला आहे.
लासलगाव डॉक्टर्स असोशिएशनच्या वतीने वैद्यकिय क्षेत्रातील प्रदिर्घ योगदानाची दाखल घेऊन पुरस्काराचे मानकरी म्हणुन डॉ. पलोड यांची निवड झाली आहे.