शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

अजमीर सौंदाणे गावातील वळण बंधारा ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 4:23 PM

औंदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीतर्फे जुन महीन्यात कºहे रस्त्यावरील कनोरी नाल्यावरील २० ते २५ वर्षापूर्वी बुजल्या गेलेल्या ब्रिटीशकालीन जुना वळण बंधाऱ्याचा गाळ काढून खोलीकरणाचे काम केले होते. यावर्षी समाधानकारक पाऊसामुळे हा कनोरी बंधारा पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाला असुन ग्रामस्थांकडुन समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्दे ग्रामस्थांकडुन समाधान व्यक्त केले जात आहे.

औंदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीतर्फे जुन महीन्यात कºहे रस्त्यावरील कनोरी नाल्यावरील २० ते २५ वर्षापूर्वी बुजल्या गेलेल्या ब्रिटीशकालीन जुना वळण बंधाऱ्याचा गाळ काढून खोलीकरणाचे काम केले होते. यावर्षी समाधानकारक पाऊसामुळे हा कनोरी बंधारा पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाला असुन ग्रामस्थांकडुन समाधान व्यक्त केले जात आहे.या बंधाºयात साठवणुक झालेल्या पाण्यामुळे त्या संपूर्ण शिवारातील शेतकऱ्यांना फायदा होईल असे सरपंच धनंजय पवार यांनी सांगितले.इतर शिवारांनाही अशी कामे पुढच्या पावसाळ्यापर्यंत करून गावाची भूजल पातळी वाढवण्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे असेही सरपंच पवार यांनी सांगितले.फोटो- (०६ औंदाणे)

टॅग्स :RainपाऊसDamधरण