शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

१९ वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 8:25 PM

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असून त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी शनिवारी (दि. २७) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनिवड चाचणीसाठी १ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेल्या खेळाडूंचाच विचार करण्यात येणार

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असून त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी शनिवारी (दि. २७) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे घेण्यात येणार आहे.या निवड चाचणीसाठी १ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेल्या खेळाडूंचाच विचार करण्यात येणार आहे. तरी इच्छुक खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत - सकाळी ८.३० ते १०.३० व सायंकाळी ४ ते ६.३० पर्यंत, चाचणी शुल्कासह नावे नोंदवावीत. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तासाला खेळाडूंची यादीनुसार निवड चाचणी घ्यायची असल्याने शुक्रवार २६ फेब्रुवारीपर्यंतच नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नावे नोंदविलेल्या खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात, स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह २७ फेब्रुवारी रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीStudentविद्यार्थी