शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

जिल्हा रुग्णालय सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 9:57 PM

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक धोकादायक परिस्थितीत कार्यरत असणाºया डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञ आणि सर्व सहायक कर्मचाऱ्यांचे नियमितपणे स्वॅब घेण्याचे जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने मंगळवारी मान्य केले.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक धोकादायक परिस्थितीत कार्यरत असणाºया डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञ आणि सर्व सहायक कर्मचाऱ्यांचे नियमितपणे स्वॅब घेण्याचे जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने मंगळवारी मान्य केले.अत्यंत धोकादायक परिस्थितीत जिवावर उदार होऊन कार्यरत राहणाºया आरोग्य यंत्रणेतील या कर्मचाºयांची नियमित तपासणी होणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, अपुरे कर्मचारी, यंत्रणेतील त्रुटी आणि एकूणच कर्मचाºयांच्या सुरक्षेबाबत असलेल्या अनास्थेमुळे आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील कर्मचाºयांचा नियमितपणे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात येत नव्हती. मात्र, मंगळवारी सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाºयांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि प्रशासन अधिकाºयांची भेट घेऊन स्वॅब नियमितपणे घेतला जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मागणीला जिल्हा शल्य चिकित्सकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Nashikनाशिक