देवगांव येथे शालेय गणवेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 00:44 IST2021-01-30T20:25:18+5:302021-01-31T00:44:13+5:30

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगाव केंद्रशाळेतील देवगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा नीता दोंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

Distribution of school uniforms at Devgaon | देवगांव येथे शालेय गणवेश वाटप

देवगांव येथे शालेय गणवेश वाटप

ठळक मुद्देशाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाने वातावरण

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगाव केंद्रशाळेतील देवगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा नीता दोंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाने वातावरण निर्माण झाले असून शाळेत येण्याचा उत्साह वाढला आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेतली जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल गन आणि ऑक्सिमीटरच्या सहाय्याने दररोज तपासणी केली जात आहे. यावेळी मुख्याध्यापक सतीश कचवे, उपशिक्षक भास्कर मुके उपस्थित होते.

Web Title: Distribution of school uniforms at Devgaon