शालेय पोषण आहाराचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:35 IST2020-09-23T22:19:56+5:302020-09-24T01:35:58+5:30

नाशिकरोड : जेलरोड येथील डी. एस. कोठारी कन्या शाळेतील विद्यार्थिनींना शालेय पोषण आहारअंतर्गत तांदूळ, हरभरा, मूग डाळ आदी शिधावाटप करण्यात आले.

Distribution of school nutrition food | शालेय पोषण आहाराचे वाटप

शालेय पोषण आहाराचे वाटप

ठळक मुद्देतांदूळ, हरभरा, मूग डाळ आदी शिधावाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : जेलरोड येथील डी. एस. कोठारी कन्या शाळेतील विद्यार्थिनींना शालेय पोषण आहारअंतर्गत तांदूळ, हरभरा, मूग डाळ आदी शिधावाटप करण्यात आले.
शिधावाटप कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष वि. भा. देशपांडे, पालक-शिक्षक संघ अध्यक्ष मुख्याध्यापक वैशंपायन, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष सतीश साळवे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दीपाली क्षत्रिय, पालक -शिक्षक संघ कार्यवाह रवींद्र पगार, शिवाजी सोनवणे, नीता मोगल, सुमित्रा मसलेकर, शोभना शिंदे, सुनील कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय पोषण आहाराअंतर्गत शिधावाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of school nutrition food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.