कवडदरा शाळेत शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 17:13 IST2021-03-07T17:13:05+5:302021-03-07T17:13:34+5:30
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वहया व पेन आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कवडदरा शाळेत शालेय साहित्य वाटप
ठळक मुद्देप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वहया व पेन
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वहया व पेन आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच आश्विनी भोईर, भुषण डामसे, प्रमिला रोंगटे, किरण रोंगटे, भास्कर रोंगटे, नंदु रोंगटे, संतोष रोंगटे, देवराम रोंगटे, हरी भाऊ, लहामटे, संदिप पंडित, बागंर, रेवगडे आदी उपस्थित होते. (०७ कवडदरा)