कुंभाळे येथे विद्यार्थ्यांना मास्क वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:49 IST2021-01-20T20:29:28+5:302021-01-21T00:49:37+5:30

पेठ : तालुक्यातील कुंभाळे येथील माध्यमिक विद्यालयात नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीच्यावतीने मास्क, सॅनिटायझर प्रती विद्यार्थी एक बाटली याप्रमाणे वाटप करण्यात आले.

Distribution of masks to students at Kumbhale | कुंभाळे येथे विद्यार्थ्यांना मास्क वाटप

कुंभाळे येथे विद्यार्थ्यांना मास्क वाटप

ठळक मुद्देग्रामपंचायतीच्यावतीने मास्क, सॅनिटायझर

पेठ : तालुक्यातील कुंभाळे येथील माध्यमिक विद्यालयात नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीच्यावतीने मास्क, सॅनिटायझर प्रती विद्यार्थी एक बाटली याप्रमाणे वाटप करण्यात आले. दैनंदिन खबरदारी घेतली जावी यासाठी दोन ऑक्सिमीटर व दोन थर्मल गन आदी साहित्य देण्यात आले. यावेळी आरोग्य सेविका दलाल, विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, केंद्रप्रमुख मोतीराम सहारे, मुख्याध्यापक बी. आर. भामरे, शिक्षक एस. आर. भामरे, सूर्यवंशी,गरूड, भोये आदी कर्मचारी उपस्थित होते.
 

Web Title: Distribution of masks to students at Kumbhale