आदिवासी कुटुंबांना किराणावाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 00:55 IST2021-06-09T22:39:27+5:302021-06-10T00:55:04+5:30

त्र्यंबकेश्वर : युनायटेड व्ही. स्टॅण्ड फाउंडेशनतर्फे त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील मेटकावरा पाडा, हेथपाडा, चाफ्याची वाडी, खादाडवाडी, वाघेरा यांसह अनेक आदिवासी पाड्यांवरील गोरगरीब कुटुंबांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले.

Distribution of groceries to tribal families | आदिवासी कुटुंबांना किराणावाटप

आदिवासी कुटुंबांना किराणावाटप

ठळक मुद्देअनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ trim

त्र्यंबकेश्वर : युनायटेड व्ही. स्टॅण्ड फाउंडेशनतर्फे त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील मेटकावरा पाडा, हेथपाडा, चाफ्याची वाडी, खादाडवाडी, वाघेरा यांसह अनेक आदिवासी पाड्यांवरील गोरगरीब कुटुंबांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले.

यामुळे आदिवासींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी शासनाने निर्बंध लागू केले होते. त्यानंतर अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. याच जाणिवेतून फाउंडेशनतर्फे मदत करण्यात आली. (०९ मदत)

Web Title: Distribution of groceries to tribal families