शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

ठाणगाव विद्यालयात विविध दाखल्यांचे महा राजस्व अभियानांतर्गत झाले वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 5:45 PM

पाटोदा : ठाणगाव येथील राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे मंडळ अधिकारी रमेश खैरे व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे हे होते.

पाटोदा : ठाणगाव येथील राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे मंडळ अधिकारी रमेश खैरे व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे हे होते.यावेळी मंडळ अधिकारी रमेश खैरे यांनी राजस्व अभियाना बाबत तसेच शासनाच्या महसूल विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती देऊन या राजस्व अभियानाचा तसेच योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.यावेळी तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, तलाठी अतुल थूल, संदीप काकड, सरपंच सविता शेळके, पोलीस पाटील राहुल शेळके, कृषी अधिकारी जनार्दन क्षीरसागर, धनंजय सोनावणे, रंजना मडके, सविता शिरसाठ, संपत शेळके, गोरख घुसळे, विठ्ठल वाळके, नाना शेळके, फकीरा शेळके, विष्णू कोंढरे, भाऊसाहेब शेळके, गोपीनाथ बुवा, जनार्दन भवर, गणपत भवर, महेंद्र दोडे, सतीश शेजवळ, कानिफनाथ मढवई, राजेंद्र बारे, भाऊसाहेब पुरकर, शिवाजी साताळकर आदी उपस्थित होते.शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी हा उपक्र म राबविला जात असून योग्य मार्गदर्शनाअभावी नागरिकांना शासनाच्या योजनांपासून वंचित रहावे लागते. तसेच शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखले मिळविण्यासाठी धावपळ करावी लागते. यातून विद्यार्थी तसेच पालकांचा वेळ व पैसा वाया जातो. एवढे करूनही दाखले वेळेवर मिळत नसल्याने पालकांची धावपळ होते. तर कधीकधी विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होते. हि बाब लक्षात घेऊन तालुक्यातील प्रत्येक शाळेवर तसेच गावोगावी शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे वय अधिवास, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, नॉन क्रिमीलेअर आदी दाखले तत्काळ वितरण करण्यात येत असल्याने विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा