मानव विकास योजनेतंर्गत विद्यार्थीनींना सायकल वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:02 IST2020-10-07T18:01:17+5:302020-10-07T18:02:12+5:30
अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयात मानव विकास योजनेतंर्गत विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप करण्यात आली.

अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयात मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थींनींना सायकल वाटप प्रसंगी धनंजय पवार, भूषण पवार पवार, भिका पवार, महाजन वामन, मंगेश पवार, टि. एम. माळी, कांती लाल मोरे आदी.
ठळक मुद्दे सरपंच धनंजय पवार, उपसरपंच भुषण पवार किशोर भामरे आदि उपस्थीत.
अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयात मानव विकास योजनेतंर्गत विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप करण्यात आली.
यावेळी सरपंच धनंजय पवार, उपसरपंच भुषण पवार, शिवाजी पवार, भिका पवार, कडु महाजन, वामन पवार, शामसिंग पवार, मंगेश पवार, रमेश नंदाळे, कांतीलाल मोरे, दिपक शेवाळे, मुख्याध्यापक टी. एम. माळी, बी. एस. साबळे, आर. आर. पवार, ए. एम. चौरे, भाऊसाहेब महाजन, किशोर भामरे आदि पालक उपस्थीत होते.