पथदीपांमधील दिवे हरवल्याने नाराजी
By Admin | Updated: August 22, 2015 00:01 IST2015-08-21T23:58:38+5:302015-08-22T00:01:28+5:30
पथदीपांमधील दिवे हरवल्याने नाराजी

पथदीपांमधील दिवे हरवल्याने नाराजी
नाशिक : गंगापूररोडवरील आनंदवल्ली परिसरात पथदीपांमधील दिवे गायब झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सिंहस्थामुळे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. पथदीप बंद असल्यामुळे रात्री अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे चोरांचे फावत असल्याचा आरोप केला जातो.