ताहाराबाद येथे जंतुनाशक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:07 IST2020-03-27T23:06:42+5:302020-03-27T23:07:02+5:30
ताहाराबाद येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

ताहाराबाद येथे जंतुनाशक फवारणी
ताहाराबाद : येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. सुधाकर पाटील, बाळासाहेब चौधरी, संदीप साळवे, साहेबराव साळवे, अरु ण पाटील, शांताराम घोडके यांनी फवारणीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. सरपंच इंदू सोनवणे, उपसरपंच डॉ. डी.एस. महाजन, माजी सरपंच सीताराम साळवे, माजी उपसरपंच प्रदीप कांकरिया, तात्याभाऊ कासारे आदी उपस्थित होते.