ताहाराबादला रोग प्रतिबंधक औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 15:33 IST2021-07-11T15:32:02+5:302021-07-11T15:33:33+5:30
ताहाराबाद : येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गावात रोग प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. सध्या गावात विविध साथीचे आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याने या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने तत्काळ ट्रॅक्टरच्या फवारणी यंत्राद्वारे गावात फवारणी करण्यात आली.

ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वतीने रोग प्रतिबंधक फवारणी प्रसंगी सीताराम साळवे, योगेश नंदन, निखिल कासारे, जीवन माळी, राजेश माळी, अजय सोनवणे, महेश साळवे आदी.
ठळक मुद्दे ट्रॅक्टरच्या फवारणी यंत्राद्वारे गावात फवारणी करण्यात आली.