शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘क्रॉम्प्टन’ देणी प्रश्नी निमाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:52 IST

क्र ॉम्प्टन गिव्हज कंपनीकडे असलेली देणी वेंडर्सना मिळवून देण्याच्या दृष्टीने निमा पदाधिकाऱ्यांची अंबड येथील कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. दोन दिवसंत संचालक मंडळाची बैठक होणार असून, त्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन कंपनीचे उपाध्यक्ष मुकुल श्रीवास्तव यांनी निमा शिष्टमंडळाला दिले.

सातपूर : क्र ॉम्प्टन गिव्हज कंपनीकडे असलेली देणी वेंडर्सना मिळवून देण्याच्या दृष्टीने निमा पदाधिकाऱ्यांची अंबड येथील कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. दोन दिवसंत संचालक मंडळाची बैठक होणार असून, त्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन कंपनीचे उपाध्यक्ष मुकुल श्रीवास्तव यांनी निमा शिष्टमंडळाला दिले.अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रिव्हज पॉवर सोल्युशन्स कंपनीकडे ११० वेंडर्स (लघुउद्योजकांचे) जवळपास २२५ कोटी रुपये गेल्या तीन महिन्यांपासून अडकून आहेत. या लघुउद्योजकांनी निमाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, खजिनदार कैलास आहेर, माजी अध्यक्ष अभय कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य महेश दाबक आदींसह वेंडर्सनी कंपनीचे उपाध्यक्ष श्रीवास्तव यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली. जवळपास दीड तास चाललेल्या या चर्चेत श्रीवास्तव यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीस नाशिक स्तरावरील घटक कारणीभूत नसून कंपनीच्या वरिष्ठ स्तरावरील व्यवस्थापनाने घेतलेले निर्णय जबाबदार आहेत. जूनपर्यंत परिस्थिती फारशी गंभीर वाटली नाही, परंतु त्यानंतर तिची भीषणता जाणवू लागली. उत्पादन १० टक्क्यांवर आणावे लागले. परिस्थिती पूर्ववत व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असून, तीन महिन्यांचा कालावधी लागेल. अडचणीत आलेले वेंडर्स व अवलंबून लघुउद्योजकांनी समाधान पोर्टल, सुकरता परिषद व अन्य रीतसर मार्गाने आपल्या तक्रारी व प्रश्न मांडू शकतात. त्यात गैर काहीच नसून तो त्यांचा हक्क आहे. त्यांच्याबाबत कंपनी आम्ही अथवा कंपनी कोणताही आकस ठेवणार नाही. दोन दिवसांत संचालक मंडळाची बैठक पार पडणार असून, त्यात हा विषय मांडण्यात प्रयत्न करू, असे आश्वासन निमा शिष्टमंडळाला दिले. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नाशिकला येतील त्यावेळी निमा पदाधिकाºयांसोबत बैठक आयोजित घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयbusinessव्यवसाय