शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

नाशिक जिल्ह्यात ६  हजार ३९  कोरोना रुग्णांना डिस्चार्ज ; सद्यस्थितीत २ हजार ६५३ रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 4:12 PM

नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असला जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत रविवारी (दि.१९) सकाळी प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ३९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे ९ हजार ७५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६ हजार ३९ रुग्णांना डिस्चार्जजिल्ह्यात २ हजार ६५३  पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू 

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत रविवारी (दि.१९) सकाळी प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ३९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ६५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ३८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीणविभागात नाशिक २०७, चांदवड ०७, सिन्नर ८७, दिंडोरी ५०, निफाड १२७, देवळा ०२,  नांदगांव ६७, येवला २७, त्र्यंबकेश्वर २६, सुरगाणा ०७, पेठ ०३, कळवण १०,  बागलाण ३२, इगतपुरी १०७, मालेगांव ग्रामीण ४१ असे एकूण ८००  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६८७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२२  तर जिल्ह्याबाहेरील ४४  असे एकूण २ हजार ६५३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ९  हजार ७५ रुग्ण आढळून आले आहेत. तर रविवारपर्यंत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ८३ , नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २०२ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८२  व जिल्ह्याबाहेरील १६  अशा एकूण ३८३  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू