नांदूरमध्यमेश्वर धरणातून १६८६५ क्यूसेस विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 19:06 IST2020-08-13T19:05:27+5:302020-08-13T19:06:21+5:30
चांदोरी : नाशिक शहरात व धरण क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

नांदूरमध्यमेश्वर धरणातून १६८६५ क्यूसेस विसर्ग सुरू
ठळक मुद्देसायंकाळी सहा वाजता १६८६५ क्यूसेस पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
नांदूरमध्यमेश्वर धरणातून १६८६५ क्यूसेस विसर्ग सुरू
चांदोरी : नाशिक शहरात व धरण क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सकाळी ९४६५ क्यूेसस पाणी सोडऱ्यात आले तर दुपारपासून विसर्ग वाढवुन सायंकाळी सहा वाजता १६८६५ क्यूसेस पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.