शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यात १४४४ रुग्णांची करोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 18:40 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यात करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना जरी दिसत असले तरी अजूनही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यात आतापर्यत १५११ लोक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील १४४४ रुग्णांनी करोनावर मात केली असून ४८ लोकांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या तालुक्यातील १९ करोना रुग्ण उपचार घेत आहेत.

ठळक मुद्दे१९ रुग्ण घेत आहेत उपचार 

जानोरी : दिंडोरी तालुक्यात करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना जरी दिसत असले तरी अजूनही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यात आतापर्यत १५११ लोक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील १४४४ रुग्णांनी करोनावर मात केली असून ४८ लोकांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या तालुक्यातील १९ करोना रुग्ण उपचार घेत आहेत.नाशिक शहरापासून दिंडोरीचे अंतर खूप कमी असल्यामुळे तालुक्यातील जनतेचा संबध जास्त नाशिक शहराशी येत असतो तसेच शेतकरी आपला भाजीपालाही नाशिकाच घेवून जातात, त्यांमुळे बऱ्याच शेतक-यांना पहिल्यांदा मार्कटमध्येच करोना संसर्गाची लागण झाल्याचे निष्पण झाले होते.मात्र तालुका आरोग्य विभागाने गावा गावात हि माहिती दिल्यानंतर मार्केटमध्ये जाणा-यां शेतक-यांनी आपली काळजी घेण्यास सुरुवात केल्यानंतर करोना संसर्गाचे प्रमाण ग्रामीण भागात घटताना दिसू लागले. त्याचप्रमाणे खरीप हंगामात शेतकरी खूप काळजी घेवून हा हंगाम पार पडत आहेत. तालुक्यातील जनतेने घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. तालुक्यात करोना संसर्ग जरी कमी झाला असला तरी थांबलेला नाही. अजूनही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्याच प्रमाणे शेतकरी वर्गाने व जी वाहने ग्रामीण भागातून भाजीपाल्यांची वाहतूक करतात आशा लोकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. घराबाहेर पडताना मास्क, सेनीटायझर यांचा वापर करून सुरक्षित अंतर ठेवावे.- सुजित कोशिंरे. तालुका वैद्यकीय अधिकारी, दिंडोरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल