शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

शहर परिसरातून धम्म रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:43 AM

बुद्ध पौर्णिमानिमित्त बुद्धविहार समन्वय समिती आणि धम्म संस्कार प्रचार-प्रसार व प्रबोधन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म रॅली काढण्यात आली.

नाशिक : बुद्ध पौर्णिमानिमित्त बुद्धविहार समन्वय समिती आणि धम्म संस्कार प्रचार-प्रसार व प्रबोधन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म रॅली काढण्यात आली.या रॅलीत शहरातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. रॅलीचा प्रारंभ अशोका मार्गावरील कल्पतरुनगरातील धम्मकिरण बुद्धविहार येथे पोलीस उपआयुक्त अमोल तांबे यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आला. या प्रसंगी लेखक उत्तमराव कांबळे, रोटरीचे चेअरमन अवतारसिंग, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक नसीर तडवी, फादर आॅल्विन, सामाजिक कार्यकर्ते सलीम बटाडा, अनिल सुकेनकर, दिलिप बेनिवाल, डॉ. मनीषा जगताप आदि उपस्थित होते.या रॅलीत घोड्याच्या बग्गीमध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील दोन जिवंत देखावेही सहभागी झाले होते. चित्ररथांच्या मागे सन्डे धम्म स्कूलचे विद्यार्थी तसेच महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला. रॅलीचा समारोप नाशिकरोड येथील महाकर्म भूमी बुद्धविहार येथे करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमBuddha Purnimaबुद्ध पौर्णिमा