lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुद्ध पौर्णिमा

बुद्ध पौर्णिमा

Buddha purnima, Latest Marathi News

युद्ध नको, बुद्ध हवा : बुद्धांच्या जयंतीनिमित्त पाली भाषा संवर्धनाचा संकल्प - Marathi News | No War, Want Buddha: Pali language conservation resolution on the occasion of Buddha's birth anniversary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :युद्ध नको, बुद्ध हवा : बुद्धांच्या जयंतीनिमित्त पाली भाषा संवर्धनाचा संकल्प

‘बुद्धं, शरणं, गच्छामी’ या स्वरांनी वातावरण मंगलमय ...

शंभर मीटर लांब पंचशीलेच्या ध्वजासह निघाला शांतिमार्च; ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्ध वंदना - Marathi News | A peace march started with a hundred meter long Panchsheela flag; Special Buddha Vandana at Dragon Palace | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शंभर मीटर लांब पंचशीलेच्या ध्वजासह निघाला शांतिमार्च; ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्ध वंदना

Nagpur News बुद्ध पोर्णिमेनिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भिक्खूसंघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच १०० मीटर लांब असलेल्या पंचशील ध्वजेसह शांतिमार्च काढण्यात आला. ...

शुद्ध शीलाचं लेऊन लेणं , बुद्धं सरणं गाऊ गाणं..; बुद्ध जयंती उत्साहात साजरी - Marathi News | Take the pure Sheela, sing the song of the Buddha Saran..; Buddha Jayanti is celebrated with enthusiasm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शुद्ध शीलाचं लेऊन लेणं , बुद्धं सरणं गाऊ गाणं..; बुद्ध जयंती उत्साहात साजरी

Nagpur News महाकारुणिक तथागत गाैतम बुद्ध यांच्या २,५८६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, संघटना, सेवाभावी संस्थांतर्फे शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...

Buddha Caves: जुन्नरमधील बुद्धलेण्यांची विदेशी पर्यटकांना भुरळ; सर्व लेणी समूहांमध्ये सुमारे २५० ते ३०० लेण्या - Marathi News | Buddha caves in Junnar attract foreign tourists About 250 to 300 caves in all cave groups | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Buddha Caves: जुन्नरमधील बुद्धलेण्यांची विदेशी पर्यटकांना भुरळ; सर्व लेणी समूहांमध्ये सुमारे २५० ते ३०० लेण्या

लेणी कोरण्याची कला सुमारे १२०० वर्षे महाराष्ट्रात जोपासली गेली ...

लेण्यांतून घडतेय बौद्ध तत्त्वज्ञानाचे दर्शन;छत्रपती संभाजीनगर परिसरात ऐतिहासिक वारसा - Marathi News | Buddha Purnima: The vision of Buddhist philosophy taking place in the caves; Historical heritage around Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेण्यांतून घडतेय बौद्ध तत्त्वज्ञानाचे दर्शन;छत्रपती संभाजीनगर परिसरात ऐतिहासिक वारसा

अजिंठा- वेरूळच नाही तर पितळखोरा, विद्यापीठाजवळील बुद्ध लेणी आणि सिल्लोड तालुक्यातील घटोत्कोच लेणीत बौद्ध तत्त्वज्ञान चित्रशिल्प रूपात पाहायला मिळते ...

Buddha Purnima 2023: भगवान बुद्धांनी अनुभवली ती श्रीमंती तुम्हालाही अनुभवयाची आहे? वाचा ही प्रेरक कथा! - Marathi News | Buddha Purnima 2023: Do you want to experience the riches that Lord Buddha experienced? Read this motivational story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Buddha Purnima 2023: भगवान बुद्धांनी अनुभवली ती श्रीमंती तुम्हालाही अनुभवयाची आहे? वाचा ही प्रेरक कथा!

Buddha Purnima 2023: श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, मात्र श्रीमंतीचा खरा मार्ग कोणता ते बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने भगवान बुद्धांच्या प्रेरक कथेतून जाणून घेऊया! ...

दीक्षाभूमीवर शंभर बालकांना श्रामणेर दीक्षा; बुद्ध महोत्सवाला प्रारंभ - Marathi News | Shramner Diksha to 100 children on Diksha Bhoomi; Buddha festival begins | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर शंभर बालकांना श्रामणेर दीक्षा; बुद्ध महोत्सवाला प्रारंभ

Nagpur News बुद्धजयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी येथे चार दिवसीय बुद्ध महोत्सवाला प्रारंभ झाला. ...

Buddha Purnima 2023: बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली असता भगवान बुद्धांना प्रिय ठरेल? जाणून घ्या! - Marathi News | Buddha Purnima 2023: How to celebrate Buddha Purnima to please Lord Buddha? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Buddha Purnima 2023: बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली असता भगवान बुद्धांना प्रिय ठरेल? जाणून घ्या!

Buddha Purnima 2023: ५ मे रोजी बुद्ध पौर्णिमा अर्थात भगवान बुद्धांची जयंती आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशा गोष्टी करा ज्या त्यांना प्रिय ठरतील आणि तुम्हालाही आनंद देतील! ...