धम्म उपासिका शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:25 IST2019-02-11T00:14:39+5:302019-02-11T00:25:51+5:30

भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाकर्मभूमी बौद्धविहारात माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला धम्म उपासिका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Dham Devasika Shibir | धम्म उपासिका शिबिर

धम्म उपासिका शिबिर

नाशिकरोड : भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाकर्मभूमी बौद्धविहारात माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला धम्म उपासिका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप झाला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर अध्यक्ष प्रवीण बागुल, जिल्हा अध्यक्ष नामदेव पगारे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश बागुल, संजय दोंदे, भारिपचे संजय साबळे, आर. बी. होर्शिल, पी. के. गांगुर्डे, चारु दत्त भालेराव, राजू जगताप, कुसुम मेढे, विश्वनाथ भालेराव, प्रभाकर कांबळे, रोहिणी साळवे, मनोज मोरे, प्रदीप शिंदे, मीना साळवे, शरद भोगे, कल्पना भालेराव, जयश्री गांगुर्डे, शरद साळवे, अमोल मोरे, एम. डी. शिंदे, अरुण शेजवळ, मनोज मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Dham Devasika Shibir