शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:38 PM

नाशिक : महापालिकेच्या सातशे सफाई कामगारांच्या बदल्या त्वरीत रद्द कराव्या तसेच अनुकंपा आणि अन्य समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी भारतीय बाल्मिकी नवयुवक संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्त राधाकृण गमे यांना निवेदन दिले

नाशिक : महापालिकेच्या सातशे सफाई कामगारांच्या बदल्या त्वरीत रद्द कराव्या तसेच अनुकंपा आणि अन्य समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी भारतीय बाल्मिकी नवयुवक संघाच्यावतीने करण्यात आली आहे.यांसदर्भात संघघटेनेचे अध्यक्ष अनिल बहोत यांनी महापालिका आयुक्त राधाकृण गमे यांना निवेदन दिले आहे. तसेच कॉँग्रेसनेत्या सोनीया गांधी व राहूल गांधी यांची भेट देऊन नाशिकमध्ये सफाई कामगारांवर होत असलेल्या अत्याचारांची माहिती देणार असल्याचे बहोत यांनी सांगितले. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत काम करणाऱ्या सफाई कामगारांची संख्या मुळातच कमी आहे. त्यातच महापालिकेने आऊटसोर्सिंगने सातशे सफाई कामगारांची नियुक्ती केली आहे. त्यांना पूर्व आणि पाश्चिम भागात नियुक्त करून अन्य सातशे कामगारांची शहराच्या अन्य भागात बदली करण्यात आली. त्यामुळे अनेक कामगारांचे हाल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने बदल्या रद्द कराव्यात आणि रिक्त जागांसाठी भरती मोहिम राबवावी अशी मागणी बहोत यांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य