शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

वीरपत्नींना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:59 AM

वीरपत्नींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाच्या माजी सैनिक महिला आघाडीने माजी सैनिक कल्याण अधिकारी रत्ना पारखी यांच्याकडे केली आहे.

नाशिक : वीरपत्नींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाच्या माजी सैनिक महिला आघाडीने माजी सैनिक कल्याण अधिकारी रत्ना पारखी यांच्याकडे केली आहे.  श्रीमती पारखी या नुकत्याच रुजू झाल्या असून, त्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यात माजी सैनिकांच्या वीरपत्नी तथा माजी सैनिकांच्या महिलांचा विविध प्रश्नांविषयावर चर्चा करण्यात आली.विशेषत: वीरपत्नी व माजी सैनिकांच्या महिलांचे जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करावा व जास्तीत जास्त बचत गट स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करावे, वीरपत्नी व माजी सैनिकांचा महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, शहीद जवानांचे कुटुंबीय व माजी सैनिकांची संख्या नाशिक शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात  असल्या कारणाने माजी सैनिक कल्याण अधिकारी यांची आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस तरी उपस्थित रहावे, अशी मागणी करण्यात आली.  त्याप्रसंगी भाजपा माजी सैनिक महिला आघाडीचा जिल्हाध्यक्ष निर्मला पवार, रेखा खैरनार, सरला शिरसाठ, सुरेखा महाजन, कमल लहाने, सुषमा मोरे, किसनबाई बोडके, भारती पगारे, दीपाली बागुल, सुनीता पवार, सविता पवार, मीनाक्षी कडलग, तसेच देवळाली शहर महिला आघाडी अध्यक्ष शीतल पाटील उपस्थित होत्या.

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिक