शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका गाळे भाडेवाढीची आकारणी न करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:31 IST

नाशिकरोड : मनपाच्या भाडेतत्त्वावरील गाळेधारकांनी मार्च २०१७ पर्यंत भाडे भरलेले असल्याने त्यांच्याकडून भाडेवाढ केलेल्या फरकाची आकारणी करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : मनपाच्या भाडेतत्त्वावरील गाळेधारकांनी मार्च २०१७ पर्यंत भाडे भरलेले असल्याने त्यांच्याकडून भाडेवाढ केलेल्या फरकाची आकारणी करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मनपा मालकीच्या गाळेधारकांना मनपाने २०१७ मध्ये गाळ्यांच्या भाड्यात वाढ केल्याचे सांगून ती भाडेवाढ २०१४ पासून लागू केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गाळेधारकांकडे थकबाकी दाखविण्यात येत असून, थकबाकी वसूल करण्यासाठी मनपाकडून गाळे सील करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत नाशिक शहरातील मनपाचे भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाळेधारकांनी सोमवारी मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन मार्च २०१७ अखेरपर्यंत गाळेधारकांनी मनपाकडे भाडे भरलेले आहे. त्यामुळे मनपाने २०१४ पासून लागू केलेली भाडेवाढ जी फरकाची रक्कम आकारणी करू नये. तसेच अवास्तव भाडेवाढ न करता वाजवी भाडेवाढ करावी, अशी मागणी प्रत्येक व्यापाऱ्याने मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांना दिलेल्या पत्रात केली आहे. यावेळी सुधीर भट्टड, सोमनाथ झारेकर, वासूशेठ आलठक्कर, हुकूमचंद कोचर, कुलदीप लोकवाणी, किरण झारेकर, दिलीप कोचर, सुनील बेदमुथा, अभय धाडीवाल, पुखराज कोठारी, सुभाष चोपडा आदींंसह शहरातील व्यापारी उपस्थित होते.